

या नियुक्ती आदेश महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या प्रदेशाध्यक्ष कल्याणजी दळे साहेब व महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा अध्यक्ष शशिकांत उर्फ डुडडू नक्षीने जिल्हा कार्याध्यक्ष पुंडलिकराव कुबडे, जिल्हा संघटक शेखर भाऊ वानखेडे युवा जिल्हाध्यक्ष महेश हरसुलकर युवा जिल्हाध्यक्ष स्वप्निल भाऊ वाटकर महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सरचिटणीस अंबादासजी धामोरे अमरावती विभागीय उपाध्यक्ष निळकंठराव तायडे यांच्या आदेशानुसार हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. कैलास भाऊ फुलभोगे यांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन..
Discussion about this post