



संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गाजवळ अमृतवाणी कॉलेजच्या टर्न ला मारुती कार व ट्रक यांच्यामध्ये अपघात झालेला असून यामध्ये मारुती कार ची प्रचंड नुकसान झाले आहे. माहिती असे की नाशिक वरन एम एच 15 6979 ही गाडी संगमनेर च्या दिशेने येताना अमृतवाणी कॉलेज जवळ ट्रक पास होत असताना ट्रक वाल्याला मागच्या गाडीचा अंदाज न आल्याने अपघात झाला. अपघातामध्ये गाडीचे नुकसान झाले असून कुठलीही जीवित हानी झाली नाही. रोड जवळ असलेली वरदळ पाहता ट्रक वाले सल्लास पणे गाड्या जोरात चालवतात त्या रोडचे काम चालू असून गेल्या अनेक दिवसापासून तयार होतात. खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. अशातच संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभाग या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते या अपघाताला कारणीभूत कोण असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. या ट्रक वाल्याची चुकी आहे असे दिसून येते. आता त्या रोडची काम कधी पूर्ण होणार व कधी अपघाताचे प्रमाण असा सवाल सामान्य नागरिक करत आहे..
Discussion about this post