हजर त गौस ए आजम दस्तगीर बाबा याच्या ४५ व्या उर्स शरीफ आणि निसान निमित्ताने सिंदखेड राजा जिल्हा बुलडाणा येथे प. पू.गुरुवर्य अल्हाज असद बाबा यांच्या स्मृति पित्तर्थ २६ डिसेंबर २०२४ रोजी हजरत गौस..ए.. आजम दस्तगीर बाबा बहुउद्देशी संस्था, असनाज हेल्थकेअर एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन द्वारा आयोजित भारत गौरव एचएच असद बाबा मेमोरियल अल्हाजअसद बाबा पुरस्कार आणि अस्थिरोग तपासणी उपचार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सुलतानपूर तालुका लोणार येथील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक अशा अनेक विविध
ONAL INTEGRADO
MARMONY PROGR
COMM
AURAVS
क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे विदर्भ कन्या शाहीन पटेल यांना या ठिकाणी वूमन आयकॉन पुरस्काराने सन्मानपत्र सन्मान चिन्ह शाल देऊन मानसन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक कर्करोग
शास्त्रज्ञ डॉ. अमजद खान पठाण असणाज हेल्थकेअर एज्युकेशन मुंबई हे होते. या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा पुरस्कार देऊन मानसन्मान केल्या गेला.
Discussion about this post