13 Total Views , 1 views today
“लातूर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत लातूर महानगरपालिका व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मागील सोमवारपासून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केली होती या मोहिमेत गंजगोलाईतील अतिक्रमण काढले असल्याने गजगोलाईने आता मोकळा श्वास घेतला आहे. मात्र पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून लातूर महानगरपालिकेचे अतिक्रमण पथक व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी पोलीस फौज फाटा सह रात्री सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते.
Discussion about this post