प्रतिनिधी मुरली राठोड मो 9307493402 कामगिरी लोडगे ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील अटल आरोपी केला अटक दिनांक 3/5/2023 रोजी आर्णी ते सदोबा सावळी रोडावर पाच आरोपी सिने स्टाईल दरोडा टाकून सावळी येथे ज्वेलरीची दुकान चालवीणार विशाल लोडगे याचे कारचा सिने स्टाईल पाठलाग बंदूक चा धाक दाखवून त्याचे वाहन अडवून त्याच्याकडून सोन्या चांदीचे दागिने व रोख असा लाखो रुपयाचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला होता या गुन्हा यात आर्णी पोलिसांनी आधीच चार आरोपींना अटक करून त्याच्याकडून त्याचे हिश्यावर आलेला एकूण 25.91.000. पाचवीस लाख 91 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला होता सदर गुन्ह्यात आरोपी क 5 साकिब खान अयुब खान वय 28 वर्ष रा शहा कॉलनी उमरखेड हा घटना तारखेपासून फरार होता तो आदिलाबाद हैदराबाद राहून वारंवार त्याचे राहण्याची ठिकाणे बदलवीत होता आर्णी पोलिसांनी 10 ते 12 वेळा अथक प्रयत्न करूनही तो अटकेला हुलकवानी देत होता पोलीस अधीक्षक श्री कुमार चिता साहेबांनी सदर प्रकरणी तात्काळ सदर आरोपीस अटक करण्याचे आदेश आर्णी पोलिसांना दिले होते शेवटी अनेक दिवसापासून आरोपीचा अटकेचा प्रतिक्षेत असलेल्या आर्णी पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या आधारे सापळा रचुन त्याला दिनांक 28/12/24 रोजी दुपारी मोठ्या चलखिने अटक केली त्याच्याकडून त्याचे हीश्यावर आलेला साधारण लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे सदर ची महत्वपूर्ण कारवाई श्री कुमार चिता साहेब पोलीस अधीक्षक यवतमाळ याचे आदेशाने श्री पियुष जगताप साहेब अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ व श्री चिलुमुला रजनीकांत साहेब सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा याचे मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक केशव ठाकरे साहेब सापोनि प्रशांत देशमुख पोहवा / 2222 मनोज चव्हाण पोहवा / 2002 अतुल तागडे पोका /1301 अरविंद चेमटे यांनी ही कामगिरी पार पाडली.
Discussion about this post