दिनांक 30.12.2024
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पे टू पे सोशल फाउंडेश तर्फे भारत भर बेटी बचाओ बेटी पढाव ओ अभियान राबविण्यात येत आहे
दान घेणे आणि दान देणे या संकल्पनेवर आधारित भारतातील एकमेव सामाजिक संस्था पे टू पे सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून जनजागृती आणि मुलीचा जन्म, मुलीचे लग्न यासाठी दान सुरूपात मदत केली जाते तसेच भारत भर या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम पर्यावरण संवर्धन झाडे लावणे,
बेटी शिक्षा सामग्री, बेसहारा सहायता, अनाथालय सहायता, विधवा आणि दिव्याग सहायता, सामुहिक विवाह सहायता आदी उपक्रम राबविले जातात
सोलापूर जिल्हय़ातील
बार्शी येथील श्री आप्पासाहेब बापुराव शेंडगे याची मुलगी मोनु आणि परमेश्वर या दोघांच्या शुभविवाह प्रसंगी भेटवस्तू सिलिंग फॅन देण्यात आला यावेळी महाराष्ट्र ब्रांच मॅनेजर चंद्रकांत सरवदे सर तसेच
एरिया मॅनेजर माटे मॅडम व डोंगरे सर याच्या मार्गदर्शनाखाली
मंगळवेढा, पंढरपूर शिरीष कांबळे माढा, कुडुवाडी सोपान चव्हाण बार्शी टीम कोल्हे मॅडम पोरे मॅडम व नरोटे मॅडम यांच्या माध्यमातून मुलीच्या लग्नात भेटवस्तू देण्यात आली.
बेटी बचाओं बेटी पढ़ाओ
बेटियां तो है ईश्वर का उपहार
मत छीनो इनके जीने का अधिकार
सारथी महाराष्ट्राचा
सोपान चंद्रकांत चव्हाण
मो 8805559552
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
Discussion about this post