श्री शिवानंद बारबोले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
दारफळ प्रतिनिधी 12/3/2025 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माढा नं. 2 येथील श्री शिवानंद रायबा बारबोले यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने माननीय ...
दारफळ प्रतिनिधी 12/3/2025 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माढा नं. 2 येथील श्री शिवानंद रायबा बारबोले यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने माननीय ...
प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने उंदरगावात गृह उपयोगी संच वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 611 लाभार्थ्यांना गृह उपयोगी संचाचे ...
सोलापूर जिल्हा प्रतिनिधीदिनांक - ११.०३.२०२५ आज दिनांक०८.०३.२०२५रोजी राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ अकलूज ता माळशिरस जि. सोलापूर या ...
सोलापूर प्रतिनिधीदिनांक - ०९.०३.२०२५ आज ८ मार्च जागतिक महिला दिन . जाधववाडी (मा) येथे उमेद अभियान बचत गट व जि ...
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर काॅलेज उंदरगाव येथे महिला दिन उत्साहात साजरा सोलापूर प्रतिनिधीदिनांक - ०८.०३.२०२५ आज दिनांक 8 मार्च ...
दिनांक - ०४.०३.२०२५सोलापूर प्रतिनिधी डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सेवाभावी कार्यासाठी प्रसिद्ध आहे. अंधश्रद्धा व अज्ञान निर्मूलनाबरोबर सातत्याने स्वच्छता अभियान ...
दिनांक-25.02.2025सोलापूर प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शाळेतील विद्यार्थि, गामस्थ आणि महिला भगिनी यांनी कोथाळे येथे ...
दिनांक - 20.02.2025सोलापूर प्रतिनिधी 🚩 *शिवजयंती उत्साहात साजरी * 🚩 जि.प.प्रा.शाळा जाधववाडी (मा) येथे दिनांक 19.02.2025 रोजी शिवजयंती मोठया उत्साहात ...
दिंनाक-20.02.2025 सोलापुर प्रतिनिधी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा उंदरगाव येथे बुधवार दि.19 फेब्रुवारी 2025 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीश्रीश्री शिवछत्रपती ...
दिनांक - 12.02.2025सोलापूर जिल्हा प्रतिनिधी नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन अॉगरनाझेशन संघटनेची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. दिनांक 11.02.2025 माढा येथील ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com