रावेर प्रतिनिधी – निमाड प्रांतांतील बारा जोतिंलिग पैकी एक असलेल्या ओंकारेश्वर येथे आज सोमवारी आमवश्या निमित्ताने शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळाली
या वर्षातील शेवटची व सोमवती आमवश्या योग्य साधत नर्मदा व कावेरी नदीच्या तीरावर वसलेले ओंकारेश्वर येथे आज भाविकांनी दोन किलोमीटर पायी चालत जाऊन नर्मदा कावेरी संगमावर तिर्थ स्नान करून मंदिराला प्रदशर्ना करत दर्शनासाठी मंदिराच्या दिशेने मोठ्या प्रमाणात भाविकांच्या लाब लचक रागा लावण्यात आल्या होत्या रांगेत उभे राहिल्याने नंतर दोन तासांनी जोतिलिंग दर्शन घेण्यात आले…
मुख्य रस्ता वर गाड्या च्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या ने प्रशासनाने मंदिरापासून चार किलोमीटर अंतरावर वर गाड्या च्या थांबा देत तिथून रिक्षा वा टेम्पो च्या साह्हयाने भाविकांना दर्शनासाठी यावे लागत होते.
Discussion about this post