
बीड जिल्हाधिकारी कार्यालयातच करुना धनंजय मुंडे यांना गुंडाकडुन मारहाण, त्बायाविषयी हा मुद्दा बाळासाहेब मोरे यांनी ऊच्चलु धरला आहे ,
बाळासाहेब मोरे हे शिवशक्ती-भीमशक्ती विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष आसुन त्यांनी या विषयाला न्याय देण्यासाठी व वाचा फोडण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले आहे, ते पुढे बोलताना म्हटले,
आमच्या करुणा वहीनीसाहेबांना धनंजय मुंडे यांच्या आदेशावरुण बीड जिल्हाधीकारी कार्यालयात वाल्मिक कराड अण्णाच्या प्रमुख उपस्थितीमधे दहा-बारा भाडोत्री गुडांनी अमानुष मारहाण केली आहे या संदर्भात ज्येष्ठ सामाजसेवीका अंजलीताई दमानिया, सारंगी (मामी) महाजन व विविध क्षेत्रातील पाच मान्यवर महिला प्रतिनिधी या सर्वांना सोबत घेऊन मी शिवशक्ती-भीमशक्ती विचार मंचचा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील सन्माननीय राज्यपाल महोदयांची भेट घेऊन कडक कारवाईची मागणी करणार आहे.
तरी या संदर्भात महाराष्ट्रातील ज्या विविध महिला प्रतिनिधींनी सिने अभिनेत्री प्राजक्ताताई माळी यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कंबर कसली आहे त्या सर्व माता-भगिनींनी करुणाजी यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी सुद्धा लोकशाही मार्गाने आवाज उठवण्यासाठी सोबत येऊन आपण सर्व माता जिजाई,माता रमाई,
माता सावित्री,माताअहिल्या,माता फातेमा शेख यांच्या पुरोगामी महाराष्ट्रातच वास्तव्यास आहोत का असा प्रश्न राज्यपाल महोदयांना भेटुन विचारण्यासाठी तसेच करुणाजी यांच्यावर अन्याय करून समग्र स्त्री जातीचा अवमान करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यासाठीआमच्या सोबत येऊन सर्व पक्ष,संघटना,जाती धर्मांच्या महिला प्रतिनिधींनी निवेदन देण्यासाठी आमच्यासोबत येऊन आम्हाला सहकार्य करावे ही जाहीर नम्र विनंती.आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवणारा सर्वसामान्य कुटुंबातील शिव-भिमाचा एक मावळा बाळासाहेब मोरे पाटील प्रदेशाध्यक्ष शिवशक्ती-भीमशक्ती विचार
Discussion about this post