कोल्हा येथे दिनांक 05/01/2025 रोजी अखंड हरिनाम सप्ताहाचे प्रारंभ होणार कोल्हा गावातील वारकरी शिक्षण संस्था, येथील गुरूवर्य 1008 आचार्य स्वामी शिवेद्र चैतन्य स्वामी हे कथा प्रवक्ते आहेत व कथेचे यजमान श्री.सुरेशराव सुंदरराव तारे रोज सायंकाळी 09 ते 11 किर्तन होणार आहे .व शिवारीत सर्व गावकऱ्यांनी ह्या किर्तनाचा लाभ घ्यावा व अशी विनंती नवयुवक मंडळी, कोल्हा यांनी केली
Discussion about this post