
वय अंदाजे 55 ते 60 वर्षाचे असून दिनांक 29/ 12 /2014 रोजी दत्त मंदिर वायफळे येथे मयत अवस्थेत मिळून आलेले आहे. सदर मयताच्या अंगावर जांभळ्या रंगाचा फुल बाहयाचा व जर्किन व पांढरी रंगाची बंडी व विझार आहे.तरी सदर मयताबाबत ओळख पटवण्याकामी कोणास काही माहिती असल्यास तात्काळ तासगाव पोलीस ठाणेशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस पोलीस हेड कॉन्स्टेबल एम.जी.हजारे
मोबाईल नंबर 810 80 477 60
तासगाव पोलीस ठाणे संपर्क नंबर..
023 46 240100 नंबरवर संपर्क साधावा..
Discussion about this post