
अझहर पठाण..
शहर प्रतिनिधी, कळंब..
कळंब : नगर परिषदअंतर्गत इंदिरा नगर भागातील दलित वस्ती सुधार lयोजनेंतर्गत १ बायपास नाला व ३ रस्ते हे काम मंजुर असून, त्यापैकी १ बायपास नाला व २ गल्लीतील रस्त्याचे काम सध्या चालू आहे. एका रस्त्याचे कामबंद असल्याचे कारण काय ? असा सवाल करत येथील नागरिकांनी हे काम त्वरित सुरू करावे, अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर येथील रहिवाशी गोकुळ शेळके, ऋषिकेश कोकीळ, मधुकर माने, नागनाथ शेळके,अशोक कवडे, बाळु माने, विलास सावंत, विजय बचुटे, संतोष शे- ळके, आदित्य कोकीळ, कृष्णा शेळके, सोनु कवडे, विनायक जाधव, यश माने, अलताफ शेख, दत्ता कांबळे यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.अशोक कवडे, बाळु माने, विलास सावंत, विजय बचुटे, संतोष शे- ळके, आदित्य कोकीळ, कृष्णा शेळके, सोनु कवडे, विनायक जाधव, यश माने, अलताफ शेख, दत्ता कांबळे यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत..
Discussion about this post