चाळीसगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी आणि शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्यकर्ते निखिल भाऊ घोडे आणि गौरव पुरकर यांनी विशेष भेट दिली आणि फाउंडेशनच्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त केले.
Discussion about this post