2025 ही मुंबईत 2171 होमगार्ड पदे भरण्यासाठी नवीन भरती आहे.
आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी गमावू नका. कारण मुंबईत नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.
भरतीचे नाव : मुंबई होमगार्ड भरती 2025.
विभाग : महाराष्ट्र होमगार्ड संघटना
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
भरतीची श्रेणी : राज्य सरकार श्रेणी
नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र
पदाचे नाव व पद संख्या
१. होमगार्ड : 2771 पदे.
एकूण जागा – 2771
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षांच्या आत असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता :
उमेदवाराची उंची ही पुरुषांकरता 162 सेमी,
महिलांकरता 150 सेमी गरजेची आहे.
छाती- (फक्त पुरुष उमेदवारांकरता)-
न फुगविता किमान 76 सेमी गरजेची असते.
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
आवश्यक कागदपत्रे :
रहीवासी पुरावा,
शैक्षणिक आहर्ता प्रमाणपत्र,
जन्मदिनांक पुराव्याकरता 10 बोर्ड प्रमाणपत्र,
शाळा सोडल्याचा दाखला,
तांत्रिक अहर्ता धारण करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र,
खासगी नोकरी करत असल्यास ना हरकत प्रमाणपत्र,
3 महिन्यांच्या आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
Discussion about this post