नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर वयोवृद्ध पेंशन धारकांचा मोर्चा नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वयोवृद्ध पेंशन धारकांचा तिनंमय ण्यापासून पगार मिळाला नाही त्यामुळे त्यांच्यावरील उपासमारीची वेळ आली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वुबाठा गटाच्या वतीने श्री प्रकाश दादा मारोटकर युवा सेना अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला त्यावेळी उपस्थित सेकळो वयोवृद्ध पेंशन धारकांरक उपस्थित होते त्यांच्या उपस्थित तहसिलदार नांदगाव खंडेश्वर यांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये सातदीवसात पगार देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असताना सादिवसात पगार नमिळ्यास श्री प्रकाश दादा मारोटकर यांनी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला वृत्त तालुका प्रतिनिधी नांदगाव खंडेश्वर
Discussion about this post