
जीपीएस कॅम्पस मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबराव पाटील जीपीएस कॅम्पस मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

ध्वजारोहणाचे मानकरी जळगाव जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष दिलीप शालिक पाटील हे होते तसेच कार्यक्रमाच्याप्रसंगी संस्थेचे सर्व सर्व माननीय नामदार भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील साहेब. संस्थेचे अध्यक्ष माननीय विक्रमजी पाटील. सचिव माननीय प्रतापरावजी पाटील, श्री कृष्ण साळूंखे पाळधी बु सरपंच विजय रुपसिंग पाटील उपसरपंच दशरथ पंडित धनगर माजी सरपंच प्रकाश पाटील,भगवान धनगर,अलीम देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गुलाब पाटील, चंदू इंगळे,कैलास इंगळे,दयावान कोळी, मच्छिन्द्र कोळी, चंदन कळमकर, देशमुख, अकबर खान,संजय माळी, युवराज धनगर गणेश पाटील,संजय माळी,पत्रकार गोपाळ सोनवणेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्लिश मीडियमच्या शिक्षिका गुर्मीत कौर मॅडम यांनी केले तसेच प्रास्ताविक प्राध्यापक भूषण पाटील सर यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या विद्यार्थ्यांनी निमित्ताने भाषण दिले.

कार्यक्रमासाठी इंग्लिश मीडियम चे प्रिन्सिपल माननीय नरेंद्र मांडगे सर. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय डी डी कंखरे सर. सीनियर कॉलेजच्या प्राचार्य सुप्रिया गव्हारे मॅडम. यांचा मार्गदर्शनाने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला तसेच कॉलेज चे विद्यार्थ्यांचे पथसंचलन चंद्रशेखर काळकर कॅम्पस चे क्रीडा शिक्षक राकेश धनगर, शुभम भोई यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीपीएस परिवारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले..
Discussion about this post