प्रशांत टेके पाटील/कोपरगाव – अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या दीनांना, दैदिप्यमान मार्ग दाखविणा-या खरी खुरी विद्येची दैवत असणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, आज कोपरगांव येथील संपर्क कार्यालयात भाजपा वतीने जयंती साजरी करून त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी, भाजपा शहराध्यक्ष डि. आर. काले, ता. युवा मोर्चा अध्यक्ष अमोल गवळी, गोपीनाथ गायकवाड, सुशांत खैरे, वैभव गिरमे, दादासाहेब नाईकवाडे, राजेंद्र बागुल, नशिर सैय्यद, खालिक कुरेशी, दिपक जपे, श्री.जगदीश मोरे, विष्णुपंत गायकवाड, जयप्रकाश आव्हाड, रोहन दरपेल, सतिश रानोडे, इलियास खाटीक, हाशम शेख, शंकर बिर्हाडे, चांगदेव घुले, मनोज निलख, शाम आहेर , हुसेन सैय्यद इ. मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post