जांब/वार्ताहर_रिपोर्टर मयुर कुथे (ता. प्र. मोहाडी)
जांब_ दि.३ जानेवारी २०२५ ला गावठाण (बोळी) येथे असलेल्या आंगनवाडी क्र.१ येथे महिला शिक्षणाचे प्रनेते ज्यांनी कठोर परिश्रम करून मुलींसाठी शाळा उघडली असे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.त्या कार्यक्रमात उपस्थीत प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथील.L.H.V मेश्राम मॅडम,A.N.M सोनवणे मॅडम. व व प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. व जांब येतील सर्व आशा वर्कर सुद्धा उपस्थित होते. व अंगणवाडी सेविका व मदतनीस सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र जांब येथील सोनवणे मॅडम सावित्री बाई फुले यांच्या जयंती विषयी संभोदित केले.
कार्यक्रमात जांब येथील महिला वर्ग सुध्दा उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंगणवाडी क्रमांक एक येथील गोळंगे मॅडम यांनी केले.
Discussion about this post