📍 दिवसांनी दिवस एवढे अपघात होऊन सुद्धा पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्ष.
📍 अल्पवयीन मुलं भरगाव वेगाने गावात ट्रॅक्टर चालवून बनतात हिरो.
जांब/वार्ताहर_(तालुका प्रतिनिधी मोहाडी)
जांब(मोहाडी)_ट्रॅक्टरच्या हा आजच्या युगात शेतकऱ्यांसाठी गरज बनली आहे विना ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या शेतात नांगरणी, मळणी ,पेरणी सुद्धा होत नाही. ट्रॅक्टर चालवायला चालक लागत असतो त्याची वय किमान 18 वर्ष पूर्ण असावी लागतो व त्या व्यतिरिक्त त्याच्याकडे ट्रॅक्टर चालविण्याच्या परवाना हवा असतो परंतु मोहाडी तालुक्यातून येत असलेल्या खूप खेडेगावात हा प्रकार बघायला मिळतो त्यामध्ये जांब, लंजेरा, सोरना, लोहरा, पिटेसुर या परिसरात मोठ्या प्रमाणात 18 वर्षाखाली मुलं ट्रॅक्टर चालवताना आढळतात. त्यांच्याकडे ट्रॅक्टर चालविण्याच्या परवाना असताना त्यांची वय. मात्र या गोष्टीकडे पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्ष आहे. दिवसेंदिवस अल्पवयीन मुलांच्या ट्रॅक्टर चालवण्याच्या प्रकार वाढत चालला आहे. गावामधून ट्रॅक्टर चालवत असताना ट्रॅक्टरच्या अतिवेग असतो. मात्र पोलीस प्रशासनाच्या सर्रासपणे दुर्लक्ष असल्याने ते विना भीती भरघाव वेगाने गावांमधून ट्रॅक्टर चालवत असतात. अपघाताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे, आणि अल्पवयीन चालक सुद्धा भरगाव वेगाने गावामधून ट्रॅक्टर चालवीत असतात जोपर्यंत जीव थाने होत नाही तोपर्यंत प्रशासन जागा होणार नाही ट्रॅक्टरचे मालिक अल्पवयीन मुलांच्या हाती स्टेरिंग देऊन त्यांच्याकडून अव्ययद्रित्या गुरुवारी ती सुद्धा आणतात हा सर्रासपणे गुन्हा आहे याला कारणीभूत पोलीस प्रशासन आहे ट्रॅक्टर मालकावर विनापरवाना ट्रॅक्टर चालणारा ट्रॅक्टर चालकावर व अल्पवयीन मुलांचे कडून ट्रॅक्टर चालवनाऱ्या मालकावर कारवाई व्हायला हवी. गावामधून भरगाव वेगाने ट्रॅक्टर चालत असल्याने शाळकरी मुलं रस्त्याने शाळेत जायला सुद्धा घाबरतात. पोलीस प्रशासन जागाहून हा प्रकार थांबवेल असा आवाहन जांब, लंजेरा, पीटेसुर सोरना, लोहरा.येथील नागरिकांनी केला आहे
Discussion about this post