कन्नड: प्रमोद सोनवणे
भारतीय जनता पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी भा.ज.पा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर युवा मोर्चा उपाध्यक्षपदी व सोशल मीडिया पदी गणेश मच्छिंद्र नागरे तपोवन यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष संजय खंबायते युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव आदींनी गणेश नागरे नियुक्ती पत्रक देऊन अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.
Discussion about this post