दापोली :- तालुक्यातील तमाम पत्रकारांच्या वतीने पत्रकार दिन सालाबाद प्रमाणे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात साजरा करण्यात आला.
यावेळी पत्रकारांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.
आज सर्व पत्रकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच यापुढे देखील एकत्र राहून पत्रकार एकजुटीचे दर्शन घडवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
Discussion about this post