किनगाव :::::आज किनगाव येथे सर्व ओबीसी बांधवांकडून बीड येथील हत्येचा निषेध करण्यात आला..परंतु या मागून राजकारण करणाऱ्या वर कारवाई ची मागणी केली व परभणी येथे श्री धनंजय मुंडे साहेब यांच्या वर झालेल्या शिवीगाळ प्रकरणी किनगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार करुन गुन्हा दाखल करण्यात आला…या वेळी सर्व ओबीसी बांधव उपस्थित होते_ 🙏🏻
Discussion about this post