धूळे ग्रामीण चे नवनिर्वाचित आमदार मा. श्री. राम दादा मनोहर भदाणे साहेब यांच्या संकल्पनेतून अनुलोम या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना फवारणी पंप वाटप,गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप अशा पद्धतीने ग्रामीण भागाला रोजगार उपलब्ध होईल या उद्देशाने या योजना राबविण्यात येत आहेत यांच्या सूचनेवरून नेर गटात माजी जि.प. सदस्य. मा. सौ. मनीषाताई शंकरराव खलाणे व नेरचे माजी सरपंच व धुळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मा. शंकरराव खलाणे साहेब यांच्या माध्यमातून हे मशीन आपल्या गटात वाटप करण्यात येणार आहे यामुळे गरजू व निराधार महिलांना ग्रामीण भागातील रोजगारांची संधी उपलब्ध होणार असून 10 हजार रुपये किमतीचे शिलाई मशीन 5 हजार 200 रुपये या निम्मे किमतीत देवून एका प्रकारे आर्थिक मदत होऊन महिलांना रोजगारास प्रोत्साहन मिळणार आहे खंडलाय बु! खुर्दे व बांबूर्ले च्या महिलांसाठी संपर्क :- पगारे सर 9422288036 सनी पगारे :- 8275850401
Discussion about this post