
“नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेत निलंगा येथील डॉ हिरालाल निंबाळकर यांच्या डीझी श्वानाने प्रथम क्रमांक पटकावत माळेगावच्या यात्रेत निलंगाचां नाव लौकिक केला आहे.
पशु प्रदर्शनात मिडीयम गोल्डन रेट्रीवर नावाच्या देझी श्वानाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे..
Discussion about this post