
उपप्रादेशिक वाहन अधिकारी हर्षल डाके यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आहे. या कार्यक्रमा अंतर्गत उपस्थित वाहन चालकांचे मार्गदर्शन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रविण हारदे यांनी केले .या कार्यक्रमा अंतर्गत वाहन चालकांचे नेत्र तपासणी व रक्तदान शालेय महाविध्यालयात दबोधन कार्यक्रम सामान्य जनतेस वाहनधारकांना रस्ते वाहतुक नियम समजावुन सांगणे आणी इतर बाबींवर भर देण्यात येत असुन यात नाररिक विदयार्थी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.या कार्यकमास मो.वा.नि.शेखर आचार्य अमोल रंगवाड प्रविण हारदे करांडे व इतर निरीक्षक नागरीक यांच्या उपस्थितीत घेण्यात आले …प्रतिनीधी अमोल ढाकणे..
Discussion about this post