
उदगीर/कमलाकर मुळे :
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची बैठक वाई येथे नुकतीच पार पडली.त्यावेळी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्षडाॅ.रविंद्र शोभणे आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबईचे सचिव डाॅ. शामकांत देवरे यांनी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई च्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शिवाजी महाविद्यालयातील कवी,कथाकार वाञटिकाकार,समीक्षक तथा संपादक साहित्यतिक डाॅ.कदम नरसिंग अप्पासाहेब यांचा सदस्य पदाचे ओळखपञ,ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.यावेळी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे नवनियुक्त सदस्य,तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते..
Discussion about this post