नेवासा तालुक्यातील भेंडा येथे लोकनेते मारुतीराव घुले पाटील क्रीडा प्रबोधिनी आयोजीत मा. आ. नरेंद्रजी घुले पाटील साहेब चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला दि.13/1/25पासून पसायदान नेवासा विरुद्ध सीएस के नेवासा या दोन संघाच्या सामन्याने सुरुवात झाली.
या स्पर्धेसाठी मर्यादित 12 संघाला सहभागी केले आहे.स्पर्धेसाठी अनुक्रमे 51000हजार,31000हजार,21000हजार,11000हजार असे 4बक्षीस व इतर ही खुप बक्षिसे ठेवण्यात आली आहे.rv boss या यु टुब चॅनेल वर स्पर्धेचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. या स्पर्धेचे नियोजन लोकनेते मारुती राव घुले पाटील क्रीडा प्रबोधिनी ने केले आहे.
Discussion about this post