लोकनेते मारुतीराव घुले पाटील क्रीडा प्रबोधिनी आयोजित केलेल्या क्रिकेट चषकाचा मानकरी संघर्ष 11 कांगोनी हा संघ ठरला.
4 दिवस चाललेल्या या स्पर्धेत मर्यादित 12 संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये संघर्ष 11 कागोणी संघाने ...