आभार
सदरचे शिबिर अतिशय उत्साहात, शिस्तीमध्ये पार पडले या शिबिराच्या माध्यमातून गावातील साफसफाई चे काम असेल अनेक उदबोधनात्मक कार्यक्रम असतील सर्व काही सुरळीत पार पडले हे शिबिर सुरळीत पार पडण्यासाठी शेंद्री गावातील सर्व ग्रामस्थांची मदत झाली तरीही या शिबिरामध्ये वस्तूच्या स्वरूपामध्ये अथवा धान्याच्या स्वरूपामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानणे गरजेचे आहे त्यामध्ये माननीय श्री सुदर्शन बाबर (भाई) शिव कामगार संघटना अध्यक्ष, श्री.सदाशिव सावंत (माजी सरपंच) श्री.शिवाजी राऊत (माजी सरपंच) श्री. दयानंद तोडकर (माजी डेप्युटी सरपंच) श्री. आनंदा तोडकर (एलआयसी)
,श्री.संदीप बाबर (सर) श्री. बाळासाहेब माने(सचिव महालक्ष्मी दूध संस्था),श्री सतीश बाबर (युवा उद्योजक) श्री. दिनकर सावंत (माजी तंटामुक्त उपाध्यक्ष) श्री.अमोल सावंत (चेअरमन कृष्णा सावंत विकास सोसायटी) श्री.उत्तम राऊत (चेअरमन शिवशाहू पतसंस्था) श्री. रावसाहेब जाधव (संचालक सिद्धेश्वर विकास सेवा सोसायटी) श्री. महेश पाटील (अध्यक्ष देवस्थान कमिटी) श्री. निलेश तोडकर (आर्मी) श्री.अवधूत घुगरे (चेअरमन साई दूध संस्था) श्री मेघदूत घुगरे (सचिव साई दूध संस्था) श्री अमर कांबळे (द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ग्राम शाखा शेंद्री अध्यक्ष)श्री.शिवानंद कांबळे(मा.ग्रा.पं.सदस्य) श्री. बाळासाहेब तोडकर ,श्री कल्लाप्पा तोडकर (आचारी) श्री संजय माने (आचारी) श्री संजय नलवडे (वायरमन)तसेच आजी माजी सैनिक संघटना, श्री महालक्ष्मी दूध संस्था,श्री बाळूमामा दूध संस्था,श्री भावेश्वरी दूध संस्था, श्री दत्त दूध संस्था श्री मरगुबाई दूध संस्था, गणेश तरुण मंडळ, दत्त भजनी मंडळ, निलज्योत तरुण मंडळ या सर्वांनी सढळ हाताने मदत केल्याबद्दल सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य शेंद्री यांच्या कडून मनःपूर्वक आभार🙏🙏🙏
श्री.संजय राऊत (सरपंच शेंद्री)
Discussion about this post