यामध्ये वक्तृत्व लहान गट :- सृष्टी नरेंद्र खान्देशी येवला तालुक्यात प्रथम क्रमांक (जिल्हास्तरावर निवड)
वक्तृत्व मोठा गट:- आराध्या दिपक देशमुख येवला तालुक्यात प्रथम क्रमांक (जिल्हास्तरावर निवड)
मॅथ बी 7 वी -8 वी गटात संध्या दत्तात्रय गरुड येवला तालुक्यात प्रथम क्रमांक (जिल्हास्तरावर निवड)
मॅथ बी 5 वी -6 वी गटात आरुषी अरुण विटनोर येवला तालुक्यात द्वितीय क्रमांक या विद्यार्थींनीची निवड झाली
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. संदीपजी वायाळ साहेब,गटशिक्षणाधिकारी मा. श्री. संजयजी कुसाळकर साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्रीम. मनीषा वाकचौरे मॅडम,अंदरसूल केंद्राचे केंद्रप्रमुख मा. श्री. नारायण डोखे साहेब,सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अंदरसूल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक, श्री. बाबासाहेब बेरगळ, श्री.मुक्तानंद सोमासे सर, श्री.विलास जानराव सर, श्रीम.नलिनी रायजादे मॅडम, सौ. संगिता गायकवाड मॅडम, श्रीम. किशोरी नाकोड मॅडम, सौ.आशा वर्पे मॅडम,श्रीम.सुमित्रा दातीर मॅडम, श्रीम. जयश्री पालवे मॅडम यांनी हार्दिक अभिनंदन केले.
Discussion about this post