आयुष्य एक सुंदर प्रवास आहे एक नदीसारखा जो सतत वाहत असतो, प्रत्येक दिवस नवा अनुभव घेऊन येतो पण वाढदिवस हा एक विशेष आनंदमयीन दिवस असतो नवी उम्मीद व नवीन आधार घेऊ येतो.
वाढदिवस म्हणजे आपल्या प्रियंजनासोबत एकत्र येऊन आनंद आणि उत्सव अनुभवण्याचा क्षण आहे. जीवनातील यश, स्वप्ने आणि प्रेम साजरे करण्याची एक खास संधी देतो तो म्हणजे वाढदिवस आहे.
वाढदिवस म्हटला की, प्रत्येकात एक उत्साह संचारलेला असतो. प्रत्येकाला आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा असतो.
आपसूकतेचे भान ठेऊन दि.14 जानेवारी 2025 ला गडचिरोली येथील आरिनी आशिष लाकडे हिच्या पाचव्या वाढदिवसाच्या निमित्त, गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना फळवाटप करून आपला आदर्शपणा व मनाचा सलोखा राखून ठेवला तसेच सामाजिक दायित्व तसेच आपण जीवनात कुणाचे तरी देणे लागतो या भावनेने गडचिरोली केअर सेंटरमध्ये वृद्ध स्त्रिया – पुरुष, लहान मुले यांना फळाचे वाटप करण्यात आले त्यावेळेस रुग्णालयातील डॉक्टर तेथील कर्मचारी उपस्थित होते.
सारथी महाराष्ट्राचा न्यूज पोर्टल जिल्हा प्रतिनिधी आशिष लाकडे,
नीलिमा लाकडे, जनार्धनजी लाकडे, श्रीनिवास कावरे, विनोदजी कावरे या सर्वांच्या संकल्पनेतून आरिनी आशिष लाकडे हिचा पाचवा वाढदिवस 14 जानेवारी ला साजरा करण्यात आला.

👉🏻आशिष लाकडे जिह्वा प्रतिनिधी गडचिरोली
Discussion about this post