प्रतिनिधी:- अवधूत परिट
आपल्या गावामध्ये भारतीय जनता पार्टी मार्फत बांधकाम कामगार भांडी संच वाटपाचे औचित्य साधून महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. जयश्री संतोष तेली यांचा सत्कार उज्वला विलास पाटील यांनी केला यांनी महिलांसाठी चांगले मार्गदर्शन केले प्रमुख उपस्थित राहिलेले गडहिंग्लज तालुका अध्यक्ष संतोष तेली, यांचा सत्कार श्री अमृत पवार यांनी केला एलटी नऊ लाज, संदीप पाटील,(औरनाळ सरपंच) लक्ष्मण नांगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच संतोष तेली यांनी आपल्या गावाला भरघोस निधी देन्याचे आश्वासन दिले त्यानंतर ना शेंद्रीचे नेतृत्व श्री अमृत पवार यांनी सर्वांचे आभार मानले
त्यावेळी उपस्थितीत गावातील सर्व महिला भारतीय जनता पार्टी मित्र मंडळ गणेश पाटील सागर पवार अरुण चौगुले ऋषिकेश पवार सुरज तोडकर कपिल सुतार सुधीर चौगुले स्वप्निल तोडकर शेखर जोशी महादेव घोगरे भाऊ घुगरे संतोष नंदीकुरळे गौरेश सुतार व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते
Discussion about this post