प्रतिनिधी:- अनीस शेख
तामसा :तामसा शहरात काल रात्री अचानक पणे दगडफेक सुरु झाली होती,अचानक घडलेल्या ह्या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आसून आज रोजी सदरील दगडफेक करणाऱ्या व्यक्तीस अटक करण्यात यावी ह्या साठी समस्त व्यापारी व नागरिकांच्या वतीने स्वयंमघोषित तामसा बंदचे आवाहन करण्यात आले होते, आज रोजी तामसा शहर हें कडकडीतपणे बंद होते,कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये ह्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता
Discussion about this post