पी. एस. टेक्निकल कॉम्प्युटर इन्स्टिट्युट मोहाडी तर्फे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय मोहगाव देवी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलेंजांट सेमिनार आयोजित केले होते . एल एल सी भंडारा यांनी सबिया अन्सारी AI आणि सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रितम कुंभारे यांनी यशाला शॉर्टकट नसतो , वेळेचे नियोजन सांगताना वेळ कुणाला उधार, तास भर हात उषणे देता येत नाहीं तसेच वाया गेलेली वेळ परत मिळविता येत नाहीं, विद्यार्थांनी संधीच सोन करायला पाहीजेत असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . उपस्थीत शाळेचे मुख्याध्यापक वैद्य सर, सिंदपुरे सर, वाघमारे सर,लेंडे ,पडोळे तसेच संपूर्ण नववी – दहावी चे विद्यार्थी उपस्थित होते.
Discussion about this post