
!! श्री माणकेश्वर प्रसन्न !!
!! श्री हनुमान प्रसन्न !!
श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त
अखंड हरीनाम सप्ताह
- प्रारंभदि.१३/०२/२०२५ गुरुवार
मौजे पानकनेरगाव ता. सेनगाव जि. हिंगोली
- सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम •
- सांगता दि.२०/०२/२०२५ गुरूवार
सकाळी ४ ते ६ काकडा भजन, १ ते १० गजानन पारायण, स.११ ते सायं. ४ भागवत कथा, सायं ते हरिपाठ, रात्री १ ते ११ हरी कीर्तन व नंतर हरी जागर होईल..
पंचाकोशीतील समस्त भाविक जनास कळविण्यात अत्यंत आनंद होती कि, दरवर्षीप्रमाणे या ही अर्थी आमच्या येथे गजानन कृपेने मागवत कथा व अखंड हरीनाम सप्ताहावे आयोजन केले आहे. तरी सर्व गुणीजन भजनी मंडळ, परिसरातील सर्व भजनी मंडळी व सर्व भाविक भक्तांनी या अमृत रसावा आवश्य लाभ घ्यावा, ही विनंती.
संगीत भागवत कथा व्यासपीठ चालक श्री ह.भ.प. जय महाराज सरनाईक (दे. बांडा)
ऑर्गन/गायक- श्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माळी, तबला श्री. हभप रामदास महाराज गुरफळी एक्टपेंड/गायक श्रीहमप ऋषिकेश महाराज मटाळकर
यजमानः राजेभाऊ प्रल्हादराव देशमुख, बाळाभाऊ काशीराव देशमुख, बबन नागोजी डोंगरे, आकाश शिवाजी जाधव, गजानन माणिकराव जाधव (जनरल स्टोअर्स). उमाकांत मनोहर धावे, सतीश विठ्ठलराव झुंगरे, विठ्ठल नामदेवराव देशमुख, मास्करराव किसनराव जाधव, आनंद गजाननराव देशमुख, गजानन विनायकराव देशमुख
श्री गजानन महाराज परायण व्यासपीठ चालक श्री ह.भ.प. योगेश महाराज देशमाने, पानकनेरगाव
कीर्तनकार
दिनांक व चार
अन्नदाते
मृदंगाचार्य
१३/०२/२०२५ गुरुवार
श्री.ह.भ.प. उत्तम महाराज सरकटे (आळंदी देवाची) यजमान : श्री विजय विश्वनाय झुंगरे
या नाष्टा श्रीमालिन सरचे सायं. पन्यत: श्री पवन सिताराम सिरसाठ
श्री. ह.भ.प. देव येवले (शिवणीकर) श्री.ह.म.प.प्रभू येवले (शिवणीकर)
१४/०२/२०२५ शुक्रवार
श्री.ह.भ.प. नंदू महाराज आहेर (आदरसोडा) राजमान: श्री ओम महादेव क्षीरसागर
सकाळचा नाष्टाः श्री दिलीप जापच, नामदेव कड सायं पंगत गजानन किरान ज
श्री.ह.म.प. नामदेव महाराज उफाड (नर्सीकर)
१५/०२/२०२५ शनिवार
श्री.ह.म.प. गोविंद महाराज आरळकर (आळंदी) यजमान: विजयलक्ष्मी पतसंस्था कर्मचारी वर्ग
गिरी कर 2000 केले की टेमणे सगळ्यांना वेड लावले आहे
१६/०२/२०२५ रविवार
श्री.ह.म.प. कि महाराज मोरे (सोनखेडे) राजमान : श्री ज्ञानेश्वर देशमुखव
सकाळचा नाष्टा श्री मंचक नामदेवराव देशमुख सायं. पंगत: श्री गजानन अठोकराव देशमुख
१७/०२/२०२५ सोमवार
श्री.ह.भ.प. भागवत महाराज लोंढे (मिलोरीकर) यजमान : श्री प्रल्हाद तुळशीराम खेडेकर
सकाळया नाष्टा श्री संतोष मिकाजी दशरथे सावं । पंगत: श्री रमेश चुकाटाम आप्पा अमर
१८/०२/२०२५ मंगळवार
श्री.ह.म.प. कृष्णा महाराज (सावंगीकर) यजमान: श्री शिवराम महादजी झुंगरे पाटील
१९/०२/२०२५ बुधवार
श्री.ह.भ.प. विठ्ठल महाराज चवरे (पंढरपूरकर) यजमानः श्री प्रताप गंभीरराव देशमुख
सकाळवा नाष्टा: श्री ज्ञानेश्वर सोनाजी मगर सायं पंगत श्री सुकेशनी श्रीराम काळे (दुकानदार)
सकाळया नाष्टा श्री किशोर पांगर, मुकेश ठाकुर सायं. पंगत श्री मन्मय मल्लिकार्जुन महाजन
काकडानेतृत्व
श्री.ह.भ.प. कैलास बुवा गोभणीकर
श्री.ह.भ.प. घायाळबुवा पिंपळखुटेकर
श्री.ह.भ.प. बळीराम महाराज काळबांडे
कोकलमाकर
गायनाचार्य
श्री.ह.भ.प. जगनबुवा गोरे सुलदलीकर
श्री.ह.भ.प. विठठल बुवा शिंदे वटकळी
श्री.ह.म.प. ऋषिकेश महाराज मतळकर
श्री.ह.भ.प. नामदेव बुवा सेनगावकर
श्री.ह.म.प. सोमनाथ आत्माराम मस्के
(यजमान श्री रामेश्वर इराप्पा क्षीरसागर)
हरिपाठ नेतृत्व
श्री. हनुमान भजनी मंडळ.
श्री. हनुमान महिला म. मंडळ,
श्री. जय गजानन म. मंडळ,
श्री. माणकेश्वर भ.मंडळ,
श्री. कणकेश्वर महिला म. मंडळ, पानकनेर गाव
दि. 20/02/2025 गुरूवार सकाळी 11 ते दु.01
श्रीह.भ.प. देवानंद महाराज शेळके ईसोलीकर
यजमान : श्री मोहन गंभीरराव देशमुख, श्री गणपत लक्ष्मण क्षीरसागर
यांचे काल्याचे कीर्तन होईल व नंतर महाप्रसाद होईल.
(
सामान्य नाश्ता: श्री माणकेश्वर सेवाधारी महिला मंडळ, पानकनेरगाव)
हरिजागर: सावरखेडा, कहाकर, सिंगी, कवठा, कोळगा, कटकळी,
वाघजाळी, दाता वाढोणा, सुलदली, पानकनेरगाव
विणेकरी : सर्व गजानन बाबा वारकरी मंडळी, पानकनेरगांव
- विनित समस्त गावकरी मंडळी, पानकनेटमांव वा. सेनगांव जि. हिंगोली
श्री गजानन महाराज मंदिर पानकनेरगाव ता. सेनगाव जि. हिंगोली
पानकनेरगाव नगरीत येणा-या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत.
पंगतीचे पाणीसौजन्य
श्री. रामप्रसाद तुळशीराम खेडेकर
श्री जगदीश गणेशराव देशमुख
श्री माणिक हरिभाऊ गवळी
श्री गजानन रंगनाथ गायकवाड
Discussion about this post