दि, 15 फेब्र वारी या दिवशी बंजारा समाजाचे कुलदैवत राष्ट्रीय संत श्री सेवालाल महाराज.
यांची जयंती असून बंजारा समाजातर्फे प्रत्येक तांड्यामध्ये अतिशय
धुमधडाक्यामध्ये संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केली बंजारा समाजाचा महिलांचा पोशाख व पुरुषांना एकसमान
पोशाखाने सर्व तांड्यामध्ये सर्व पांढरे शुभ्र असा पोशाख व त्यांचे
वेगवेगळ्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले.
प्रतिनिधी
समाधान राठोड
7447573201
Discussion about this post