
सिद्धार्थ नगर प्रीमियर लीग शेर्ले 2025 पर्व 5 वे येत्या 23 फेब्रुवारी चव्हाठा मैदान वर संपन्न होणार आहे. यास्पर्धेत चार संघ मालकांनी आपले संघ उतरवले आहे. या स्पर्धेत एकाच वाडीती 60-70 खेळाडू सहभागी होणार असून स्पर्धेत (एक आयकॉन एकाच वाडीतील) व 14 खेळाडू ओक्शन मधील चार संघ व चार मालक 1) म.आर.बॉयस -संघ मालक – लखन जाधव,2) गंगाराम वर्रिअस – संघ मालक – निलेश जाधव ,3) स्टार प्रणवी -संघ मालक – प्रशांत जाधव ,4)विरा स्पोर्ट -संघ मालक -विठ्ठल जाधव , सहभाग घेणार.
या स्पर्धे साठी प्रथम क्रमांक सन्मानीय श्री.संजू भाई परब माजी नगराध्यक्ष तथा जिल्हासंघटक शिवसेना (शिंदे गट) द्वितीय क्रमांक शेर्ले सरपंच प्रांजल प्रशांत जाधव यांच्या कडून ,तर या स्पर्धेला प्रमुख उदघाटक सावंतवाडी माजी नगराध्यक्ष श्री.संजू भाई परब, माजी समाज कल्याण सभापती श्री.अंकुश जाधव शेर्ले सरपंच सौ.प्रांजल जाधव ,उप सरपंच श्री.दीपक नाईक,माजी सरपंच श्री.उदय धुरी,ग्रामपंचाय सदस्य श्री.शाम सावंत,माजी सदस्य श्री. लक्ष्मण जाधव ,पोलीस पाटील श्री.विश्राम जाधव श्री.अंकुश जाधव,श्री.अशोक धुरी,जयवंत धुरी,कमलाकर नेवगी ,सर्व ग्रामपंचाय त सदस्य इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थिती असतील तरी सर्व क्रिकेट प्रेमिनी सकाळी 8 वाजता हजर राहावे
Discussion about this post