
उदगीर /कमलाकर मुळे :
जळकोट येथील प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉक्टर तानाजी विठ्ठल चंदावार यांची शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे (उपमुख्यमंञी,महाराष्ट्र राज्य)व खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्य प्रदेश उपप्रमुख (मराठवाडा विभाग)पदी नियुक्ती करण्यात आली आहे.डॉक्टर धनंजय गोविंदराव पडवळ (प्रदेश प्रमुख डॉक्टर सेल महाराष्ट्र राज्य )यांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.जळकोट येथील डॉक्टर तानाजी चंदावार यांच्या निवडीबदल डाॅ.सचिन सिध्देश्वरे,डाॅ.ओमप्रकाश कदम,डाॅ.चंद्रकांत काळे,डाॅ.अविनाश गट्टेवार,डाॅ.मोरे,डाॅ.सोनटक्के,एम.जी.मोमीन, नाना पवार,ओमकार सोनटक्के,अतिक मोमीन,राजेंद्रधुळशेट्टेअमोल कळशे, चंदन पाटील,अरविंद नागरगोजे,सत्यवान पांडे,सत्यवान दळवे,गजानन दळवे, श्रीनिवास पाटील यांनी अभिनंदन केले आहे..
Discussion about this post