
नविनकुमार पाटील
सेलू/प्रतिनिधी
शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्रात एका मोठ्या सणा प्रमाणे साजरी करण्यात येते. त्या निमित्या घोराड येथे श्री संत केजाजी महाराज युवा प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी घोराड बसस्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा सकाळी ११ वाजता माननीय PSI निमगडे साहेब यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाल प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्राम सदस्य गणेशजी खोपडे,पोलिस पाटील श्री निलेशजी गुजरकर,bsf जवान गोपाल भाऊ तडस,माजी सरपंच वसंतराव तेलरांध्ये, बाबरावजी सुरकार,उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष प्रशांत महाकाळकर, बंटी भाऊ धोंगडे,विशाल महाकाळकर, नामदेव जांभूळकर,गोपाल कळस,बंटी महाजन यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयुर झोरे, सुमित महाकाळकर, संकेत झोरे, अनिकेत झोरे, गौरव महाकाळकर, ओम महाकाळकर, गणेश भांदकर, कुणाल चौधरी, साहिल मांडवकर, नितीन नक्षिणे, सचिन नक्षिणे, उमेश महाकाळकर, भुपेंद्र तेलरांधे, पियुष मोकडे, शुभम तेलरांधे, महेश तेलरांधे केतन डुकरे, नितीन धोंगडे, श्यामभाऊ खडसे ,पुष्कर मुरेकर.यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला घोराड ग्रामवासी उपस्थित होते..
Discussion about this post