

सारथी महाराष्ट्राचा – प्रतिनिधी संभाजी मुंजाळ वसमत ..
सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी वसमत -वसमत तालुक्यात मध्ये रयतेचे राजे शिवछत्रपती जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. अनेक गाव खेड्यामध्ये सुद्धा शिवजयंती साजरी करण्यात आली. वसमत शहरातील शिवछत्रपतीच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू चापके यांनी जयंती साजरी करून अभिवादन केले. यावेळी मा.नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार,विधानसभा प्रमुख मच्छिंद्र सोळंके,शिवसेना उपतालुकाप्रमुख विलास नरवाडे, युवासेना तालुकाप्रमुख वसमत शिवराज यशवंते उपस्थित होते. अनेक शिवसैनिक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते..
Discussion about this post