
प्रतिनिधी मुक्ताईनगर ज्ञानेश्वर सावळे..
आणि कामदेखील अग्रवाल कन्स्ट्रक्शन चे माध्यमातुन दर्जेदार होत आहे चांगदेव गावाजवळ या ठिकाणी आज मी व शिवसैनिकांनी जाऊन कामाची पाहणी केली व काही ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्याच्या सुचना केल्या या वेळी सोबत उपस्थित गावातील तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष श्री रविन्द्र ऊर्फ कृष्णा भाऊ भोंबे हे प्रामुख्याने उपस्थित राहून गावातील वि का सो च्या टन काट्या जवळ परिसरातील डांबरीकरण करण्यासाठी त्यांनी तात्काळ आमदार श्री. चंद्रकांत भाऊ पाटील यांना फोनवरून सांगितले व तात्काळ आमदार साहेब यांनी आदेश देत काम करण्याच्या सूचना दिल्या..
Discussion about this post