
- बेलाड येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती संभाजी नगर बेलाड (पुर्व ) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे पुजन पुजन करुन कार्यक्रमाला सुरवात झाली या मधे लहान मुलांनी छत्रपती ची वेशभूषा परीधान केली होती. या मधे संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष राहुल संबारे, जिल्हा प्रसीद्धी प्रमुख सुनिल संबारे, शाखा अध्यक्ष गजानन संबारे, मोहन संबारे, पवन संबारे, निलेश संबारे, संतोष संबारे,अभिषेक संबारे, मंगेश संबारे,अमोल साठे, पियुष संबारे, भुषन साठे,रोशन निंबोळकर, सुरज संबारे, नानु संबारे,दहीभाते, आदित्य संबारे, नैतिक दहीभाते, आयुष संबारे, बंटी संबारे अरविंद संबारे, नमन संबारे या सह असंख्य संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते युवा व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
Discussion about this post