पुणे: शिवाजी भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी ई डीने मोठी कारवाई करत पैलवान मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. मंगलदास बांदल यांना मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास अटक करून मुंबई ला घेऊन गेले. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाईल.
ईडीच्या कारवाई मुळे बांदल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Discussion about this post