प्रतिनिधी:- स्वप्नील भोसले
आज शेवगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट सभासद नोंदणी अभियान शुभारंभ व शेवगाव तालुका पदाधिकारी बैठक शेवगाव नेवासा मतदारसंघाचे मा. आमदार डॉ. नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.आमदार चंद्रशेखरजी घुले आणि जिल्हा अध्यक्ष श्री अशोकराव सावंत साहेब,सभापती क्षितिजभैय्या घुले पाटील, युवती प्रदेशाध्यक्ष संध्याताई सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न , याप्रसंगी काकासाहेब नरवडे, अरुण पाटील लांडे,जिल्हा कार्यध्यक्ष संजयजी कोळगे, महिला जिल्हाध्यक्ष निंबाळकर ताई,युवक जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे,कैलासराव नेमाणे, पंडितकाका भोसले, मन्सूरभाई फारुकी, अनिलराव मडके, निवृत्तीमामा दातीर साईनाथ भगत, ताहेर पटेल ,सुमैया सय्यद , स्वप्निल राजेभोसले यांसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Discussion about this post