
नुकताच उल्हासनगरात बामसेफ सामाजिक प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
परिसरातील महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी तन मन धनाने साथ सहय्योग करून प्रशिक्षण शिबिर मोठया संख्येने यशस्वीरीत्या पार पडले .
बामसेफ प्रशिक्षक राजेन्द्र शिंदे, यांचे मोलाचे मार्गदर्शक, डॉ अनिल पावसे यांचा अमूल्य वेळ तसेच प्रा.सुरेश सोनवणे यांनी दिलेले अल्पोहार आणि राजेश वानखेडे यांनी तक्षशिला शाळेवर जागा उपलब्ध करून दिली अशा प्रकारे समाजासाठी मोलाचे सहकार्य केले त्या सर्वांचे सतशा: धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो.
🙏🙏🙏🙏
बामसेफ प्रचारक
सुरेश जगताप
उल्हासनगर
9049079032
Discussion about this post