प्रतिनिधी:- देवेंद्र यादव
हाडाखेळा आरटीओसीमा तपासणी नाका आरटीओ विभाग बेकायदेशीर रित्या चालवण्यात येत आहे व खाजगी काकी दलाल परिवहन विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहतात व संगमताने आरटीओच्या संगमने वसुली करता व गोरगरीब गाडी झाला व मालक यांच्याकडून रित्या पैशांची करता व पैशांची पावतीही येत नाही प्रत्येकी गाडी काढणे 900 ते हजार च्या स्वरूपात मागणी करतात व ोट्यावधीच्या आरटीओ अधिकारी आरटीओ अधिकारी व खाजगी दलाल ऑफिसर बसून कामकाज पाहता व वसुली कोणाचे दाग दडपण न वापरता करतात व कोणी नागरिक तिथं गेल्यास त्याला देखील दादागिरी करतात व हाकलण्याच्या प्रयत्न करता याबाबत प्रशासनाने कसून चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व परिवहन विभाग हे कायदेशीर रित्या व लोकसेवकाच्या ऑफिस सारखे चालवण्यात या प्रकाराबाबत लवकरात लवकर सुधारणा करावी अन्यथा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन व रास्ता रोको करण्यात येईल याबाबत प्रशासनाने तात्काळ चौकशी करून आम्हाला सुधारण्या माहिती करण्याची माहिती द्यावी नाही दिल्यास किंवा स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनात सर्व प्रकारे प्रशासन जबाबदार राहील काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासनाने जब
Discussion about this post