सुप्रीम कोर्टाने दिलेल्या sc st उप वर्ग करण्याच्या निर्णया चां फर विचार करावा या साठी भीम आर्मी च्या वतीने भूम शहर बंद चे आंदोलन करण्यात आले .
हे आंदोलन भीम आर्मी प्रमुख भाई चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशाने करण्यात आले या साठी भीम आर्मी प्रमुख भाई विनय रतन सिंह मराठवाडा अध्यक्ष विनोद जी कोल्हे धाराशिव जिल्हा अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भीम आर्मी भूम तालुका अध्यक्ष सुनील नागटिळक उप अध्यक्ष अक्षय गायकवाड जिल्हा उप अध्यक्ष किरण तांदळे जिल्हा कार्याध्यक्ष गोकुळ सातपुते तानाजी नागटिळक वैभव सातपुते प्रकाश नागटिळक राजेश नागटिळक यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

Discussion about this post