पुणे शिरूर (कारेगाव)
आज दुपारी दोन मोटासायकलस्वार यांचा अपघात झाला.एक बाईक स्वार रस्ता ओलांडताना आजूबाजूला न पाहता रस्ता ओलांडून जात असता समरून येणारी दुसरा बाईक स्वार यांचा जोर दार टक्कर झाली. दोघांनाही चांगलेच लागले आहे.
सुरूक्षित चला…
आजूबाजूला पहा तरच रस्ता ओलांडून जा…
हॉर्न वाजून एकमेकांना इशारा द्या रस्ता ओलांडण्यासाठी
डोक्याचे हेल्मेट सक्तीने वापरा..
आपला प्रवास सुरक्षित करा…
Discussion about this post