
आडगाव ता लोहा येथे एक महीना सतत शेतकऱ्यांना अजगर दिसत होता.शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.आज दि.24/02/2025 रोजी सर्प मित्र नागेश शिखारे आणि गावातील काही तरुण मित्र विठ्ठल टोकलवाड अथक परिश्रम घेऊन अजगराचे रेसकयु केले.सर्व शेतकरी बांधवांनी टिमचे अभार मानले..
Discussion about this post