बाळूमामांचे आदमापूर येथील मंदिर दि.१० मार्च १४ मार्च 2025 दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले जाणार आहे..
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, कोकण,गोवा व अन्य राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र आदमापूर (ता भुदरगड) येथील सद्गुरु संत बाळूमामा यांचा ...